स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधती डिसचार्ज होऊन घरी आलीये. आजी तिची खूप काळजी घेते आहे. तर अंकितावर आजीने स्वयंपाक घराची जबाबदारी टाकलीये. काय घङणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.